स्वप्नातल्या  घरासाठी "नवज्योत अभा" चा प्रारंभ 
By : Sumeru | Date : September 25, 2017

पुणे : पुण्यातील सुमेरू समूहाच्या नवीन कार्यालय व गृह प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री 'गिरीश बापट 'यांच्या हस्ते नुकतेच करण्यात 
आले . त्यामुळे आता परवडणाऱ्या गृह प्रकल्पाच्या शोधात असणाऱ्या घर खरेदीदारांसाठी  दिवाळीच्या मुहूर्तावर चांगली संधी आहे. 
"नवज्योत अभा" या नावाने ६०० निवासी व व्यापारी संकुल असलेला हा प्रकल्प आहे .यात अत्याधुनिक सोयीसुविधांसह बजेटमध्ये घर खरेदी करता येणार आहे. 
धनत्रयोदशीच्या दिवशी या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच झाले . या प्रसंगी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे ,आमदार भीमराव तापकीर यांची उपस्थिती होती