स्वप्नातल्या घरासाठी
By : Sumeru | Date : September 25, 2017

    पुण्यातील सुमेरू समूहाच्या नवीन कार्यालय व गृह प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री 'गिरीश बापट 'यांच्या हस्ते नुकतेच करण्यात
आले . त्यामुळे आता परवडणाऱ्या गृह प्रकल्पाच्या शोधात असणाऱ्या घर खरेदीदारांसाठी  दिवाळीच्या मुहूर्तावर चांगली संधी आहे.
"नवज्योत अभा" या नावाने ६०० निवासी व व्यापारी संकुल असलेला हा प्रकल्प आहे .यात अत्याधुनिक सोयीसुविधांसह बजेटमध्ये घर खरेदी करता येणार आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच झाले . या प्रसंगी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे ,आमदार भीमराव तापकीर यांची उपस्थिती होती .